Log inRegister
Submit Complaint

MATRIMONY SERVICE

India,
Maharashtra

Consumer complaints and reviews about MATRIMONY SERVICE

Uday Kondurkar
 
Jul 15, 2019

Fraud

मला ३ जुन २०१९ रोजी सकाळी १० वाजता ७४४७४२०७६९ या नो वरून संध्या पाटील या बाई चा कॉल आला होता, आणि त्यानि मला माझी बहीण हिच्या लग्न बद्दल विचारणा केली आणि त्यांनी आम्ही लाइफ पार्टनर मॅट्रीमोनी नागपूर इथून बोलत आहे असे सांगितले, आणि माझ्या कडून माझ्या बहिणी ची माहिती आणि फोटो या नो च्या ७४४७४२०७६९ व्हाट्स अँप ला घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मला सौरभ शिरोडकर यांची प्रोफाईल पाठवली. आणि तया मुलाला आणि त्यांच्या फॅमेली ला तुमची बहीण आवडली आहे असे सांगितले. या फॅमिली शी भेट घालून देते पण तुम्ही आमच्या इथं नोंद करा असे सांगितले. तरी त्यांना विचारले कि तुम्ही नंतर फसवणार तर नाहीत ना तर त्या म्हणाल्या कि आम्ही असे का करू सर, तुमच्या बहिणीचे लग्न झाले तर आम्हाला सुद्धा आशीर्वाद लाभेल etc etc.... त्या नंतर त्यांनी मला त्यांच्या इथे नोंद करण्या साठी ६००० ची मागणी केली आणि खालील बँक डिटेल्स पाठवली
STATE BANK OF INDIA
ACCOUNT NO.- 00000037811108239
AC Name- MATRIMONY LIFE PARTNER
ISFC CODE SBIN0006702
BRANCH - V. R. C. E. NAGPUR

या अकॉउंट या ६००० भारयाला लावले आणि नंतर माझा कॉल किंवा SMS ला प्रतिसाद द्यायचा बंद केला.
त्या नंतर माझा फोन त्यांच्या इतर सहकार्यांनी उचलला पण त्यांनी संध्या मॅडम सरांच्या केबिन मध्ये आहेत असे सांगितले, आणि त्यांनी फोने त्यांना करायला सांगते असे सांगून फोन बंद केला. त्यांच्या सहकाऱ्यांची नावे आणि त्यांचे नंबर खालील प्रकारे

अश्विनी - ७४४७४२०४९६
संध्या पाटील - ७४४७४२०७६९
रुपाली - ७४४७४२०४९८
दीक्षा पवार,मानसी पाटील - ७४४७१२०७७०
नेहा ९३७१२३३३११
या लोकांनि फक्त मालाच नाही तर देश भरातील गरजू लोकांना फसवले आहे याची नोंद घ्यावी,
आपल्या शहरात बसून हे लोक खोटे सेंटर खोलून लोकांना फसवत आहेत फसलेल्या माझ्या माहितीतल्या लोकांची नवे पुढील प्रकारे बावकर आणि मयेकर तरी आपण माझ्या तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई कराल अशी माफक अपेक्षा.
उद्य रामकृष्ण कोंडुरकर

Fraud

Complaint Registration Form

  Information of the Company you are complaining about
  Subject of Complaint
  City (optional)
  Complaint Details
  Attach photos (optional)
  Confirmation code

  Submit

  Recently Updated Complaints

  Merchant Pay of SBI-ePay Gateway - Hpcl
  Hpcl amount deducted but gas booking fail
  gic mutual fund - GIC BALANCED FUND
  We hold 100 units of GIC Balanced Fund. All our...
  Swift finance private ltd - I have applied in Swift finance Pvt Ltd Ahmedabad
  From, K Kanimozhi 9941435951 Choolaimedu chennai...
  GIC MUTUAL FUND / GIC BALANCED FUND - GIC BALANCED FUND
  WE HOLD 3000 UNITS OF GIC BALANCED FUND UNDER FOLIO...
  ARMY ORDNANCE CORPS - Some one leaking information from secunderabad AOC station
  Hi, My brother had applied for AOC and waiting for test...
  SBI - BRANCH LUNCH TIMING
  I am holding SBI BANK ACCOUNT NO 10704800390 IN SBI NAVAL...
  Fogg perfume - leaked perfume bottle
  i have bought fogg perfume impressio from a shop yesterday...
  hero glamour bike - PARCEL NOT RECEIVED
  Sir/Madam, I have not received my parcel(BIKE)...
  HDFC Bank - Blocked my credit card by HDFC customer care without my...
  Blocked my credit card by HDFC customer care without my...
  PRINTLAND - no updates of order
  I HAVE ORDERED WRAP PAPER TO PRINTLAND,(ORDER NUM=...
       
   

  User Registration

  Already a Complaint Board member? Log in now.
  Username:
  E-mail address:
  Password:
  Code:
  or connect with Facebook

  User Registration

  A confirmation email was sent to "".
  To confirm your account, please click the link in the message.

  If you don't see the email in your Inbox, please check your Spam box.

  User Login

  Not a member of Complaint Board? Register now.
  E-mail address:
  Password:
  Forgot your password?
  E-mail address:
  Back
  Loading, please wait...
  Your password has been sent to the specified email address. Log in
  or connect with Facebook

  User Facebook Login

  Enter Username