Log inRegister
Submit Complaint

ZEE 24 TAAS

India,
Maharashtra

Consumer complaints and reviews about ZEE 24 TAAS

rekha khandare
 
Apr 15, 2019

माझ्यावर झालेल्या अन्यायाला दाद मिळणे बाबत

माननीय सर,
अर्जदार: - श्रीमती रेखा अशोक खंडारे
विषय:- नियमाप्रमाणे अनुदानित वर केलेली माझी पाच महिन्यापुर्वीची बदली रद्द करून शिक्षणाधिकारी यांनी त्याच जागेवर केलेली शाळेतील दुसऱ्या
शिक्षकाची नियमबाह्य बदली रद्द करून मला न्याय मिळणे बाबत.....
महोदय,
मी बहुउद्देशिय माध्यमिक विद्यालय शेलवड ता. बोदवड जि. जळगाव येथे दिनांक १६-०२-२०१३ पासुन १४-०६-२०१५ पर्यंत विनाअनुदानीत तुकडीवर कार्यरत होते. आमच्या विद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक श्री किशोर शंकर पाटील यांचे दिनांक १२-०४-२०१५ रोजी आकस्मिक निधन झाल्याने मराठी विषयाच्या रिक्त झालेल्या जागेवर माझी संस्थेने दिनांक १४-०६-२०१५ रोजी ठराव मंजूर करून बदली केली. माझ्या विनाअनूदानीत तुकडीवरुन अनुदानित तुकडीवर केलेल्या बदलीस शिक्षणाधिकारी माध्यमीक जि.प. जळगाव यांची मान्यता आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमीक जिल्हा परिषद जळगाव यांना पाठवला.
शाळेने सादर केलेल्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी श्री महाजन साहेब यांनी जवळ जवळ दोन वर्ष कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून शिक्षण विभाग मंत्रालय येथे पत्र व्यवहार केला. उपलब्ध सचिव यांनी उचित कार्यवाही तात्काळ करून अहवाल सदर करण्याचे दिनांक ११-०१-२०१६ रोजी आदेश दिले.दरम्यान शिक्षण विभागाकडून विनाअनुदानीत शाळेंतून अनुदानित शाळेत बदली करावयाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. सतत पाठपुरावा करत असतांना महाजन साहेब यांनी दिनांक २८-०६-२०१६ रोजीच्या शासन निर्णयाचे कारण सांगून शासनाकडून मार्गदर्शन मागण्यासाठी दिनांक ०४-०७-२०१८ रोजी पत्र पाठवले. त्यावर शासनाने मानणीय शिक्षण संचालक माध्यमीक पुणे यांना मार्गदर्शनकरण्यासाठी दिनांक १७-०९-२०१८ रोजी पत्र दिले. त्यानुसार मा. शिक्षण संचालक यांनी विषयाच्या गरजेनुसार दिनांक १५-१०-२०१८ रोजीच्या मार्गदर्शनाच्या पत्रानुसार नुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे कळविले. सतत पाठपुरावा करत असतात मा.शिक्षणाधिकारी यांनी शाळेत रिक्त असलेल्या मराठी विषयाच्या जागेवर मी एकमेव मराठी विषयाची शिक्षीका असल्याने शासन नियमानुसार दिनांक ०६-११-२०१८ रोजी माझ्या विना अनुदानित वरुन अनुदानित तुकडीवर केलेल्या बदलीस नियमानुसार मान्यता दिली. त्यानुसार शाळेने माझ्ये नाव शालार्थ मध्ये दाखल करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमीक जिल्हा परिषद जळगाव यांना दिनांक १०-१२-२०१८ रोजी प्रस्ताव दिला. सदर प्रस्ताव सध्या शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या कार्यालयात आहे. गेल्या 4 वर्षांपासून मला प्रशासकीय दिरंगाई मुळे कोणत्याही प्रकारचे लाभ मिळाले नाहीत.
दिनांक १४-०३-२०१९ रोजी संस्थेच्या सभेत माझे सहकारी श्री जवरे व ईतर यांनी मुख्याध्यापक श्री श्रीकृष्ण पंढरी इंगळे व सचिव श्री दशरथ यादव वावगे यांना मारहाण करून श्री जवरे यांच्या प्रस्तावावर जबरदस्तीने सह्या करून घेतल्या. त्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन बोदवड यांना दिनांक १५-०३-२०१९ रोजी दिली आहे. मी महिला कर्मचारी आहे म्हणून माझ्या विरूध्द नेहमी गौण दृष्टीकोण ठेवून विद्यार्थ्यांमध्ये मला कमी आदर मिळावा म्हणून श्री जवरे यांनी नेहमी प्रयत्न केला. मी विद्यार्थ्यांना नेहमी प्रामाणिकपणाने शिकवले असून मराठी विषयाचा निकालसुद्धा चांगला आहे. दिनांक १४-०३-२०१९ रोजीच्या सगळा प्रकाराबद्दल मा. शिक्षणाधिकारी महाजन साहेब यांना दिनांक १६-०३-२०१९ लिखित माहिती देवून सुद्धा त्यांनी श्री जवरे यांचे राजकीय सबंध व दबावाला झुलून काही त्यांच्या स्वारर्थासाठी दिनांक २६-०३-२०१९ रोजी नियमबाह्य कोणतेही कारण न देता श्री जवरे यांची बदली माझ्या मराठी विषयाच्या जागेवर करून करून माझी दिनांक ६-११-२०१८ रोजी केलेली बदली रद्द केली.
श्री जवरे यांची व माझी नियुक्ती विनाअनुदानित दिनांक १६-०२-२०१३ रोजी झालेली असून श्री जवरे यांच्या पदवीचे विषय हिंदी,अर्थशास्त्र असून बी.एड चे विषय हिंदी,इतिहास आहेत. तसेच त्यांची निवड हिंदी या विषयासाठी करण्यात आली आहे. माझ्या पदवीकेचे विषय मराठी,इतिहास हे असून बी.एड चे विषय मराठी,इतिहास हे आहेत. रिक्त असलेली जागा मराठी विषयाची असल्याने शासन नियमानुसार माझ्या बदलीस दिलेली मान्यता कोणत्याही प्रकारचे कारण न देता चार महिन्यांनी रद्द करून श्री जवरे यांच्या नियमबाह्य बदलीस दिलेली मान्यता ही माझ्यावर होणारा अन्याय आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायावर मला न्याय मिळावा. ही विनंती. सोबत सर्व कागदपत्र जोडले आहें.
आपली विश्वासू अन्यायग्रस्त शिक्षीका
श्रीमती रेखा अशोक खंडारे
9011747087

माझ्यावर झालेल्या अन्यायाला दाद मिळणे बाबत

[email protected]
 
Nov 27, 2018

जळगाव Army Rally भरती घोटाळा

More Than 150 Boys Rejected In Chest And Height In Aurangabad Aro.The Carnal S S Kaliya

जळगाव Army Rally भरती घोटाळा

Complaint Registration Form

  Information of the Company you are complaining about
  Subject of Complaint
  City (optional)
  Complaint Details
  Attach photos (optional)
  Confirmation code

  Submit

  Recently Updated Complaints

  Vijay Tv - For cut the Radhakrishna serial
  Y r u Stop Radhakrishna serial...there are many boring...
  Maruti suzuki - Appointment letter
  Hello, I am Syed Parvez from Hyderabad, Telangana. I...
  INDIGO AIRLINES - greeting from consultancy is fake or real ?
  IS INDIGO AIRLINES CONNECTED WITH ANY OF THE CONSULTANCY ,...
  Tata Tiago - Fuel Injector Or Fuel Pump Problem
  मैं मनीष्‍ कुमार जैन ,...
  Garena free fire - Account was suspended
  My free fire I'd 1003174842 sir I am totally inncoent...
  Basic Siksha Parisad - dav school
  प्रति श्रीमान...
  Garena free fire - Account was suspended
  My free fire I'd 1003174842 sir I am totally inncoent...
  Regestration - Change of ownership
  Sir My vehical is not yet transferred vehical no...
  Grana freefire - My account was suspended
  I want to know for what you have suspend me ? Plss...
       
   

  User Registration

  Already a Complaint Board member? Log in now.
  Username:
  E-mail address:
  Password:
  Code:
  or connect with Facebook

  User Registration

  A confirmation email was sent to "".
  To confirm your account, please click the link in the message.

  If you don't see the email in your Inbox, please check your Spam box.

  User Login

  Not a member of Complaint Board? Register now.
  E-mail address:
  Password:
  Forgot your password?
  E-mail address:
  Back
  Loading, please wait...
  Your password has been sent to the specified email address. Log in
  or connect with Facebook

  User Facebook Login

  Enter Username